अर्थ : मैदा, गहू, बटाट्याचे सत्व, तांदूळ, उडीद, साबूदाण्याचे पीठ इत्यादींपासून तयार केलेली वस्तू चिटकविण्यासाठीची पेज.
उदाहरण :
खळीचा वापर फार पूर्वीपासून होत आला आहे.
पर्यायवाची : कोळ, गोंद, चिकी, राप
अन्य भाषाओं में अनुवाद :
गाढ़ा उबाला हुआ मैदा जो काग़ज़ आदि चिपकाने के काम आता है।
श्याम पोस्टरों में लेई लगाकर दिवाल पर चिपका रहा है।अर्थ : भात किंवा मैदा इत्यादी पासून तयार केलेली पेज जिचा उपयोग सूती वस्त्रास कडकपणा यावा म्हणून केला जातो.
उदाहरण :
सूती साडीला खळ असल्याखेरीज ती नीट दिसत नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :