सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : मैदा वा गव्हाच्या पिठात,मसाले,मीठ इत्यादी घालून बनवलेले पापडासारखे खाद्य.
उदाहरण : मला मेथीचा खाकरा आवडतो.
पर्यायवाची : खाखरा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मैदे या आटे का, पापड़ की तरह बना एक नमकीन खाद्य-वस्तु।
A particular item of prepared food.
अर्थ : खाकरून काढलेला वा खाकरण्याने सुटलेला घशातील कफ.
उदाहरण : आजोबांच्या खाखर्यात रक्त येत होते. त्याने खाकरा थुंकून पाण्याचा घोट घेतला.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
खँखारने पर निकलने वाला गाढ़ा कफ या थूक।
इंस्टॉल करें