अर्थ : शरीराच्या एखाद्या भागाला खाजणे.
उदाहरण :
खाजकुइरीचा स्पर्श झालेल्या त्वचेच्या भागाला खाज येते.
पर्यायवाची : खाज सुटणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
शरीर में या शरीर के किसी अंग में खुजली मालूम होना।
दो दिन से न नहाने के कारण मेरा शरीर खुजला रहा है।अर्थ : खाज येण्याची अवस्था भाव.
उदाहरण :
तो सततच्या खाज येण्याने वैतागला होता.
पर्यायवाची : खाजणे
अन्य भाषाओं में अनुवाद :