अर्थ : खाजर्या शेंगा असलेली, सामान्यपणे आपोआप उगवणारी वर्षायू वेल.
उदाहरण :
खाजकुइलीच्या बियांची पूड श्वेतप्रदरावर गुणकारी असते.
पर्यायवाची : खाजकुइली
अर्थ : एक वनस्पती.
उदाहरण :
धान्याच्या शेतात आग्या झाल्यास पीके जळतात.
पर्यायवाची : आग्या, खाज कुइली, खाजकुइली, खाजकुयहिरी, खाजकोयरी, खाजरी, खाजरी कुइरी
अन्य भाषाओं में अनुवाद :