अर्थ : प्रवाळ खडकांनी किंवा वाळूच्या बांधांनी समुद्रापासून विलग झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर.
उदाहरण :
चारी बाजूंनी पसरलेली हिरवळ, खाजण, समुद्रकिनारे मनाला प्रफुल्लित करत होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : खाडीत वाहून आलेल्या गाळामुळे बनलेला, ओहोटीच्या वेळी उघडा पडणारा भूभाग.
उदाहरण :
विशिष्ट तर्हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीसाठी उपयोग करून घेतात.
अर्थ : मीठ तयार करण्यासाठी केलेला वाफा.
उदाहरण :
ह्या खाडीच्या शेजारी खाजणे पसरली आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
थोड़ी-थोड़ी दूर पर मेडों से बनाए हुए वे विभाग जिसमें नमक बनाने के लिए समुद्री पानी भरते हैं।
इस खाड़ी के बगल में नमक की क्यारियाँ फैली हुई हैं।