अर्थ : ज्यात पातळ पापुद्रे असतात असे मैद्यापासून तयार होणारे खाद्य.
उदाहरण :
मला चहा आणि खारी आवडते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
मैदे या आटे की बनी एक नमकीन खाद्य-वस्तु जिसमें कई परतें होती हैं।
मोहन चाय के साथ खारी खा रहा है।