अर्थ : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
उदाहरण :
आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले.
त्याची तब्येत खालावली.
त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
पर्यायवाची : खराब होणे, बिघडणे, बिघाड होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
यह यंत्र बिगड़ गया है।