अर्थ : घोड्याला दाणापाणी देऊन त्याची निगा राखणारी व्यक्ती.
उदाहरण :
मोतद्दार घोड्याला रोज खरारा करतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : संसदेचा सदस्य असलेली व्यक्ती.
उदाहरण :
खासदाराला असे कोणतेही काम केले नाही पाहिजे जेणेकरून संसदेच्या प्रतिष्ठेला ठेस पोहचेल.
पर्यायवाची : संसदीय व्यक्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह व्यक्ति जो संसद का सदस्य हो।
सांसदों को कोई भी ऐसा काम नहीं करना चाहिए जिससे संसद की गरिमा को ठेस पहुँचे।An elected member of the British Parliament: a member of the House of Commons.
member of parliament, parliamentarian