सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : भिंत इत्यादींवर ठोकण्याची लोखंडी वस्तू.
उदाहरण : त्याने तसबीर लावण्यासाठी भिंतीवर खिळा ठोकला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कहीं ठोंकने या गाड़ने के लिए लोहे या काठ की मेख।
Restraint that attaches to something or holds something in place.
अर्थ : अक्षर, त्याचे भाग, चिन्हे इत्यादींपैकी एखाद्याचा छापखान्यातील खिळा.
उदाहरण : या छापखान्यात देवनागरीचे टंक उपलब्ध आहेत
पर्यायवाची : टंक, मुद्रा
इंस्टॉल करें