पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से खीळ शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

खीळ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : गळू किंवा पुळीच्या तोंडावर जमलेली पुवाची गोळी.

उदाहरण : पुळीतील खीळ निसर्गतः मोकळी झालेली नसल्यास ती दाबली असता जखम होते.

२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : त्वचेच्या रंध्रात साचलेला मळ.

उदाहरण : चेहर्‍यावर वाफ घेतल्याने खीळ इत्यादी निघून जातात.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।