सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या टोकदार वस्तूचे नरम पृष्ठभागात शिरणे.
उदाहरण : अनवाणी जाऊ नको खडे बोचतील.
पर्यायवाची : घुसणे, टोचणे, बोचणे, रुतणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
नुकीली वस्तु का नरम स्तर में घुसना।
Cause a stinging pain.
अर्थ : मनाला एखाद्या गोष्टीचा त्रास होणे.
उदाहरण : माझ्या मुलाचे अशा प्रकारे घर सोडून जाणे ही गोष्ट अजूनही मला सलते.
पर्यायवाची : टोचणे, बोचणे, सलणे
मानसिक कष्ट या पीड़ा होना।
Cause emotional anguish or make miserable.
इंस्टॉल करें