अर्थ : आठाणे,चाराणे इत्यादी हलकी नाणी.
उदाहरण :
मला दहा रूपयांची चिल्लर पाहिजे
पर्यायवाची : चिल्लर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : जास्त किंमतीच्या पैशाच्या मोबदल्यात त्याच किंमतीएवढे कमी किंमतीचे पैसे.
उदाहरण :
मला पाचशे रूपयाचे चिल्लर हवेत.
पर्यायवाची : चिल्लर, मोड, सुटे पैसे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Money received in return for its equivalent in a larger denomination or a different currency.
He got change for a twenty and used it to pay the taxi driver.