अर्थ : संकोच, भीड दूर होऊन मोकळेपणे वागू लागणे.
उदाहरण :
आपली मते इतरांना पटत आहेत हे पाहून तो खुलला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Talk freely and without inhibition.
open upअर्थ : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
उदाहरण :
चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
पर्यायवाची : उघडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।अर्थ : शोभून दिसणे.
उदाहरण :
हे पागोटे त्या शालजोडीवर खुलते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
सुंदर या अच्छा लगना।
यह पोशाक आप पर खिल रही है।