अर्थ : जो गोपनीय नाही असा.
उदाहरण :
त्या प्रकट चर्चेतून अनेक मुद्दे लोकांसमोर आले.
पर्यायवाची : प्रकट
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not concealed or hidden.
Her unconcealed hostility poisoned the atmosphere.अर्थ : ज्यात कोणत्याही प्रकारची बाधा, अडचण किंवा अडवणूक नाही असा.
उदाहरण :
मोकळ्या हवेत फिरणे स्वास्थ्यप्रद असते.
पर्यायवाची : मोकळा
अन्य भाषाओं में अनुवाद :