अर्थ : एखाद्या गोष्टीमुळे सुखावणे.
उदाहरण :
सीमा तिच्या जोडीदारामुळे अतिशय आनंदी आहे
पर्यायवाची : आनंदी असणे, प्रसन्न असणे, सुखी असणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी के क्रिया-कलापों, व्यवहार आदि से आनंदित होना।
सीमा अपने विवाहित जीवन से बहुत प्रसन्न है।