सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चांगला भाजलेला.
उदाहरण : खुसखुशीत पीठाचे लाडू छान होतात.
पर्यायवाची : खमंग, खरपूस
अर्थ : चटकन तुटणारा.
उदाहरण : हे शंकरपाळे खूप खुसखुशीत झाले आहेत.
पर्यायवाची : कुरकुरीत, खस्ता
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दबाने से जल्दी टूट जाने वाला (खाद्य पदार्थ)।
Tender and brittle.
इंस्टॉल करें