सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : आपल्या हातून झालेली चूक आठवून मनाला लागणारी टोचणी.
उदाहरण : त्याला आपल्या चुकीविषयी पश्चात्ताप वाटू लागला.
पर्यायवाची : अनुताप, उपरती, दिलगिरी, पश्चात्ताप, पस्तावणी, पस्तावा, रुखरुख, हळहळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अपनी गलती का एहसास होने पर मन में होने वाला दुःख।
A feeling of deep regret (usually for some misdeed).
अर्थ : एखादी उचित, आवश्यक किंवा प्रिय गोष्ट न घडल्यामुळे मनाला होणारे दुःख.
उदाहरण : रागाच्या भरात मी त्याला उलट बोललो याचा मला नंतर खेद वाटू लागला
पर्यायवाची : खंत, खिन्नता, दिलगिरी
किसी उचित, आवश्यक या प्रिय बात के न होने पर मन में होनेवाला दुख।
इंस्टॉल करें