अर्थ : मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया.
उदाहरण :
यमुनेच्या तीरावर गोपाळांचा खेळ रंगला होता
पर्यायवाची : क्रीडा
अन्य भाषाओं में अनुवाद :
An amusement or pastime.
They played word games.अर्थ : खेळाचे प्रदर्शन.
उदाहरण :
खेळची वेळ बदलली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
खेल का प्रदर्शन।
सर्कस के बाहर सूचना पट्ट पर लिखा था कि खेल का समय बदल दिया गया है।A difficult or unusual or dangerous feat. Usually done to gain attention.
stuntअर्थ : मनोरंजनासाठी असलेली वस्तू इत्यादी जे खेळण्यासाठी वापरले जाते.
उदाहरण :
माझ्या संगणकात बरेच खेळ आहेत.
पर्यायवाची : गेम
अन्य भाषाओं में अनुवाद :
An amusement or pastime.
They played word games.