अर्थ : करमणुकीसाठी एखादे काम करणे.
उदाहरण :
मुले पटांगणात खेळत होती
अर्थ : पैसा लावून हार-जीतच्या खेळात सामील होणे.
उदाहरण :
तो रोज संध्याकाळी जुगार खेळतो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : बेपर्वाईने वागणे.
उदाहरण :
एखाद्याच्या भावनेशी खेळू नका.
पर्यायवाची : खेळ करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :