सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात रांग धरून बसलेल्या खेळाडूंना, त्यांच्या मधून फिरत असलेल्या विरुद्ध गटाच्या भिडूला पकडायचे असते तो एक प्रकारचा सांघिक खेळ.
उदाहरण : मधल्या सुटीत आम्ही खोखो, हुतुतू असले खेळ खेळायचो.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
महाराष्ट्र का एक पारंपरिक खेल।
अर्थ : मनापासून हसण्याची क्रिया.
उदाहरण : विनोद कळल्यावर त्याला खदखद हसू आले.
पर्यायवाची : खदखद, खदाखदा
इंस्टॉल करें