अर्थ : प्रामाणिक न राहणे.
उदाहरण :
बेईमानी करून मिळवलेला पैसा कधीही पचत नाही
पर्यायवाची : अप्रामाणिकपणा, बेईमानी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : असत्य किंवा खोटे बोलण्याची क्रिया.
उदाहरण :
काही लोकांना खोटेपणाची इतकी सवय होते की त्यांच्या तोंडून सत्य कधी निघतच नाही.
पर्यायवाची : खोटे बोलणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : असत्य असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरण :
त्याने त्याच्या पुराव्यातील खोटेपणा लोकांसमोर मांडला.
पर्यायवाची : असत्यता
अन्य भाषाओं में अनुवाद :