अर्थ : लिहिलेल्या मजकुरावर फुली मारून वा मधून आडवी रेघ ओढून तो रद्द करणे.
उदाहरण :
उत्तरपत्रिकेतील अनावश्यक मजकूर खोडला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : कागदावर लिहिलेला मजकूर एखाद्या वस्तूने घासून मिटवणे.
उदाहरण :
खोडरबराने पहिली ओळ खोडून टाक.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे मत, विचार वा कथन चुकीचे आहे हे सिद्ध करणे.
उदाहरण :
त्यांनी आरोपाचे स्पष्ट शब्दांत खंडन केले.
पर्यायवाची : खंडण करणे, खंडन करणे, खोडून काढणे
अन्य भाषाओं में अनुवाद :