सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : नारळातील दळ.
उदाहरण : त्याने नारळ फोडून सर्वांना खोबरे दिले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
नारियल के फल के अंदर का मुलायम गूदा।
The edible white meat of a coconut. Often shredded for use in e.g. cakes and curries.
अर्थ : झेंडूच्या फुलांच्या दांड्यांच्या बुंध्यांच्या आत असलेला पांढरा भाग.
उदाहरण : लहानपणी आम्ही खोबरे खात होतो.
अर्थ : (लक्ष्यार्थ) नाश होणे.
उदाहरण : आज माझ्या झोपेचे खोबरे झाले.
इंस्टॉल करें