अर्थ : नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना.
उदाहरण :
बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता
पर्यायवाची : वास
अन्य भाषाओं में अनुवाद :
The sensation that results when olfactory receptors in the nose are stimulated by particular chemicals in gaseous form.
She loved the smell of roses.अर्थ : शरीरावर वा देवाच्या प्रतिमेवर लावण्यासाठी सुगंधी द्रव्य उगाळून वा त्याच्या चूर्णात पाणी घालून केलेला पदार्थ.
उदाहरण :
तो नेहमी आपल्या कपाळावर गंधाचा टिळा लावतो.
अर्थ : एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव.
उदाहरण :
तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.
पर्यायवाची : वास
अन्य भाषाओं में अनुवाद :