अर्थ : ढग, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी जिथे दिसतात ती पृथ्वीच्या वर अंतराळाचा घुमटाकार दिसणारा भाग.
उदाहरण :
आकाश काळ्या ढगांनी भरून आले
पर्यायवाची : अंबर, अस्मान, आकाश, आभाळ, ख, नभ, व्योम
अन्य भाषाओं में अनुवाद :
खुले स्थान में ऊपर की ओर दिखाई देने वाला खाली स्थान।
आकाश में काले बादल छाये हुए हैं।The atmosphere and outer space as viewed from the earth.
skyअर्थ : पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व.
उदाहरण :
पंचमहाभूतांपैकी सर्वात प्रथम आकाशाची निर्मिती झाली होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :