सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
उदाहरण : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पर्यायवाची : गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
अर्थ : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
उदाहरण : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
अर्थ : खूप भरून.
उदाहरण : बस खच्चून भरून आली
पर्यायवाची : खचाखच, खच्चून
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कसकर।
In a tight or constricted manner.
अर्थ : सुटणार नाही असे धरून.
उदाहरण : पोलिसाने चोराची मान गच्च धरली होती.
पर्यायवाची : आवळून, घट्ट
जिसे छुड़ा न पाए, इस तरह से।
Securely fixed or fastened.
अर्थ : निघणार किंवा उघडणार नाही असे.
उदाहरण : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.
पर्यायवाची : घट्ट, जाम
इंस्टॉल करें