अर्थ : समुद्रमंथनातून प्राप्त झालेला पूर्वेच्या दिक्पालाचा (इंद्राचा) हत्ती.
उदाहरण :
ऐरावत हा पूर्वेचा दिग्गज आहे
पर्यायवाची : ऐरावत
अन्य भाषाओं में अनुवाद :
इंद्र का हाथी जो पूर्व दिशा का दिग्गज है।
समुद्र मंथन से ऐरावत भी निकला था।An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : भारताच्या ओरिसा राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
गंजाम जिल्ह्यालाच गजपती जिल्हा नाव दिले.
पर्यायवाची : गजपती जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के उड़ीसा राज्य का एक जिला।
गंजाम जिले को तोड़कर गजपति जिला बनाया गया है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory