अर्थ : गडगड आवाज करत खाली पडणे.
उदाहरण :
दामू शिडीवर चढता चढता गडगडला.
अर्थ : गडगड आवाज करणे किंवा गर्जना करणे.
उदाहरण :
आज मेघ गडगडत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
To make or produce a loud noise.
The river thundered below.