अर्थ : ज्याच्या उपयोगाची अवधी समाप्त झाली आहे असा.
उदाहरण :
मुदतसमाप्ती झालेली औषधे घेणे नेहमी टाळावे.
पर्यायवाची : मुदतसमाप्ती झालेला
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having come to an end or become void after passage of a period of time.
An expired passport.