सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्राण्यांचे सर्व शारीरिक,मानसिक व्यवहार कायमचे थांबणे.
उदाहरण : दीर्घ आजारानंतर ते वारले अपघातात चार लोक मेले.
पर्यायवाची : खपणे, गमावणे, जाणे, देवाघरी जाणे, निवर्तणे, मरणे, मृत्युमुखी पडणे, वारणे
अर्थ : एखादी गोष्ट हातून निसटणे.
उदाहरण : आजारपणामुळे मी त्या संधीला मुकलो.
पर्यायवाची : गमावणे, घालवणे, मुकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी अवस्था, कार्य, समय आदि को हाथ से जाने देना।
इंस्टॉल करें