सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्यास एखादी गोष्ट करण्यासाठी नम्रपणे केले जाणारे निवेदन.
उदाहरण : अपराध्याने राजाकडे मृत्युदंड रद्द करण्याची प्रार्थना केली.
पर्यायवाची : अजिजी, आर्जव, प्रार्थना, विनंती, विनवणी
अर्थ : दीनवाणे होऊन केलेली विनंती.
उदाहरण : त्याला मोठ्या मिनतवारीने सर्वानी शिरकमल शिवचरणी अर्पण करण्यापासून परावृत्त केले.
पर्यायवाची : काकुळत, काकुळती, मिनतवारी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गिड़गिड़ाने की अवस्था या भाव।
इंस्टॉल करें