सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्या दिवसात ऊन कडक असते.
उदाहरण : उन्हाळ्यात खूप तहान लागते
पर्यायवाची : उन्हाळा
अर्थ : ज्यात शरीराला आगआग होते आणि पुरळ उठतात तो एका प्रकारचा रोग.
उदाहरण : तो उष्माघाताने त्रस्त आहे.
पर्यायवाची : उष्माघात, गर्मी
अर्थ : ज्यात शिश्नावर जखमा होतात असा एक रोग.
उदाहरण : उपदंश हा एक संसर्गजन्य रोग आहे.
पर्यायवाची : उपदंश, गर्मी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
शिश्न पर घाव पड़ जाने का रोग।
इंस्टॉल करें