अर्थ : एखाद्या गोष्टीला चोहीकडून वेढण्याची क्रिया.
उदाहरण :
मराठ्यांनी किल्ल्याला गराडा घातला
पर्यायवाची : घेरा, विळखा, वेढा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The action of an armed force that surrounds a fortified place and isolates it while continuing to attack.
beleaguering, besieging, military blockade, siege