सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
उदाहरण : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पर्यायवाची : गच्च, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
अर्थ : रंगाची दाट छटा असलेला.
उदाहरण : ह्या चित्रात गडद जांभळ्या रंगाचा फार छान उपयोग केला आहे.
पर्यायवाची : गडद, गहिरा
जो गहरे रंग का हो।
अर्थ : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
उदाहरण : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
इंस्टॉल करें