सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गर्व असलेला.
उदाहरण : मी त्या गर्विष्ठापासून दूरच राहू इच्छिते.
पर्यायवाची : अहंकारी, अहंमन्य
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अभिमान करने वाला व्यक्ति।
An arrogant or presumptuous person.
अर्थ : मीपणाचा ताठा असलेला.
उदाहरण : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
पर्यायवाची : अभिमानी, अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर
इंस्टॉल करें