अर्थ : अवटुग्रंथी सुजल्यामुळे गळ्याला होणारा एक रोग.
उदाहरण :
गलगंड आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो
अन्य भाषाओं में अनुवाद :
Abnormally enlarged thyroid gland. Can result from underproduction or overproduction of hormone or from a deficiency of iodine in the diet.
goiter, goitre, struma, thyromegalyअर्थ : मानेस गळवें होण्याचा एक रोग.
उदाहरण :
चिकित्सकाने गंडमाळा झालेल्या रोग्याला एका आठवड्याचे औषध दिले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A form of tuberculosis characterized by swellings of the lymphatic glands.
king's evil, scrofula, struma