अर्थ : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
उदाहरण :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
पर्यायवाची : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, धिंडला, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
अन्य भाषाओं में अनुवाद :