अर्थ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.
उदाहरण :
गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली
पर्यायवाची : उणावणे, कमी होणे, घटणे, रोडावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।
वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।अर्थ : एखाद्या गोष्टीचे अंग वा अंश गळून किंवा तुटून पडणे.
उदाहरण :
जोरदार वार्यामुळे आंब्याचा मोहोर झडला
पर्यायवाची : झडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : छिद्रातून पाझरणे वा ठिबकणे.
उदाहरण :
पिशवी फाटल्यामुळे दूध गळाले.
अर्थ : त्राण नाहीसे होणे.
उदाहरण :
तापामुळे ती अगदीच गळाली
अर्थ : निवड न होणे.
उदाहरण :
त्याचे नाव यादीतून गळले.
अन्य भाषाओं में अनुवाद :