अर्थ : रडू येण्यापूर्वी कंठ दाटून आल्यामुळे बोलू न शकणे.
उदाहरण :
अनपेक्षित सन्मान मिळाल्याने तो गहिवरला.
पर्यायवाची : कंठ दाटून येणे, गदगदणे, गहिवरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
भावुकता के कारण बोल न पाना।
अनपेक्षित सम्मान पाकर उसका गला भर आया।