सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गाणे गाणारा(विशेषकरून त्या धंद्यावर पोट भरणारा).
उदाहरण : या समारंभात जगातील सर्व गायक मंडळी जमली होती
पर्यायवाची : गवय्या, गायक
अर्थ : गाणारा.
उदाहरण : गायक व्यक्तीच्या आवाजात मधुरता आहे.
पर्यायवाची : गायक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
गाने वाला।
इंस्टॉल करें