सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कृष्णस्तुतिपर काहीसा शृंगारिक असा भजनात वा तमाशात सादर केला जाणारा एक रचनाप्रकार.
उदाहरण : वरियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले ही एकनाथांची गवळण प्रसिद्ध आहे.
अर्थ : गवळी जातीची स्त्री.
उदाहरण : गवळण दूध विकत आहे.
पर्यायवाची : गवळीण
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
ग्वाला जाति की स्त्री।
अर्थ : गवळ्याची पत्नी.
उदाहरण : गवळण आपल्या पतीसाठी न्याहरी तयार करत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
ग्वाले की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
इंस्टॉल करें