अर्थ : मोठ्या प्रमाणावर माहीत होणे.
उदाहरण :
त्यांचा हा चित्रपट फार गाजला.
अर्थ : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
उदाहरण :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
पर्यायवाची : घुमणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
ध्वनि का किसी चीज़ से टकरा कर लौटना।
दिल्ली के कमल मंदिर में आवाज़ गूँजती है।