सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी गोष्ट खड्यात घालून त्यावर माती घालणे.
उदाहरण : मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.
पर्यायवाची : पुरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
गड्ढा खोदकर उसमें कुछ रखकर मिट्टी से ढकना, ख़ासकर मृत शरीर को।
Place in the earth and cover with soil.
अर्थ : जमिनीत गाडणे.
उदाहरण : चोरांनी चोरीचा माल मंदिराच्या मागे गाडला.
ज़मीन में गाड़ना।
अर्थ : भिंतीत खड्डा करून त्यात एखादी वस्तू ठेवून ती माती इत्यादीने झाकणे.
उदाहरण : अकबराने अनारकलीला भिंतीत जिवंत गाडले होते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
दीवार में गड़वाना।
इंस्टॉल करें