अर्थ : खूप जवळीक असलेला.
उदाहरण :
आपला व श्रीपादचा घनिष्ठ संबंध आहे
पर्यायवाची : घनिष्ठ, जिगरी, जिवलग, जिवाभावाचा, जीवश्चकंठश्च, दाट, दृढ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Marked by close acquaintance, association, or familiarity.
Intimate friend.