सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या लोभास बळी पडणे.
उदाहरण : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
पर्यायवाची : घसरणे, ढळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
लोभ से प्रवृत्त होना।
अर्थ : उष्णता अगदी नाहीशी होणे.
उदाहरण : कडाक्याच्या थंडीमुळे माझे हातपाय गारठले.
ठंड के कारण ऐंठना या सिकुड़ना।
इंस्टॉल करें