अर्थ : सर्प बाळगून त्यावर पोट भरणारा.
उदाहरण :
गारुडी रस्त्यावर सापाचा खेळ दाखवत होता.
अन्य भाषाओं में अनुवाद :
A performer who uses movements and music to control snakes.
snake charmerअर्थ : संगीतातील आठ प्रकारच्या तालांपैकी एक.
उदाहरण :
वादक गारुडी ताल वाजवत आहे.
पर्यायवाची : गारुडी ताल
अन्य भाषाओं में अनुवाद :