सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : द्रव पदार्थात न विरघळता तळाशी राहिलेला घन पदार्थाचा अंश.
उदाहरण : मोटारीच्या टाकीत गाळ झाल्याने पेट्रोल नीट येत नव्हते
पर्यायवाची : साका
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
तरल पदार्थ के तल पर बैठी हुई मैल।
अर्थ : एखाद्या पदार्थातून गाळून किंवा निवडून चांगला अंश काढून घेतल्यावर राहिलेला भाग.
उदाहरण : चांगली वांगी संपली आता हा गाळ राहिला आहे.
इंस्टॉल करें