अर्थ : एक प्रकारचा आंबा.
उदाहरण :
हे गुंडू खूप गोड आहेत.
पर्यायवाची : गुंडू आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : गुंडू आंब्याचे झाड.
उदाहरण :
गुंडूवर माकडे बसली आहेत.
पर्यायवाची : गुंडू आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree