अर्थ : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
उदाहरण :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
पर्यायवाची : अडकणे, गुरफटणे, बांधले जाणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
उदाहरण :
धागा शिवणयंत्रात अडकला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : धागे, केस इत्यादींचे एकमेंकांत अडकणे.
उदाहरण :
नियमितपणे केस विंचरले नाहीत तर ते गुंततात.
पर्यायवाची : गुंता होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :