अर्थ : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
उदाहरण :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
पर्यायवाची : अडकवणे
अर्थ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
उदाहरण :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
पर्यायवाची : अडकवणे, अडकविणे, गुंतविणे, गोवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।